शेतकऱ्यांनी ईपिक पाहणी करून घ्यावी

लोकनेता न्युज नेटवर्क

कलंबर | प्रतिनिधी :- कलंबर (बु) सज्जा मधिल सर्व  शेतकरी खातेदार यांनी आपली ई पिक पहाणी  करुण घ्यायची आहे. त्याशिवाय आपल्याला पिक कर्ज, पिक विमा कृषी विषयक सर्व योजना नैसर्गिक आपत्ती, वादळे, अवकाळी पाऊस, फळ पिक, शेतीपीक नुकसान भरफाई भेटणार नाही, जमिन खरेदी विक्री करता येणार नाही पिक कर्ज माफी लाभ घेता येणार नाही शासकीय धान खरेद्वी केंद्रावर धान विही करता येणार नाही. शासनाच्या भाहे. तरी शेतकुटी लोकाभिमुख योजना करता ई पिक पाणी करने मावश्यक बांधवांनी ई पिक पहाणी करुण घ्यावी आसे आवहान तहसिलदार लोध विष्ठल परळीकर मंडळ आधिकारी सिमा नाशिककर ग्राम महसूल अधिकारी कैलास सुर्यवंशी महसूल सेवक केशव कोटेवाड यांच्या सर्फे करण्यात येत आहे.शेवटची दिनांक १५ सप्टेंबर २०२५ आहे.
________________________

0/Post a Comment/Comments