लोकनेता न्युज नेटवर्क
कापसी | बालाजी पाटील शिंदे :- लोहा तालुक्यातील जोमेगाव येथे लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सकाळी झेंडावंदन व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी गावातील कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर पाटील जो मेगावकर सरपंच कमलबाई शिंदे, मारुती पांचाळ.पो.पा. सुधाकर शिंदे माझे चेअरमन कोंडीबा गव्हाणे मा सरपंच. सामाजिक कार्यकर्ते जयवंत गव्हाणे. मनोहर भुरे ग्रामरोजगार सेवक व्यंकटी शिंदे. जयंती मंडळाचे अध्यक्ष देविदास गव्हाणे व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.
________________________

Post a Comment