नवी मुंबई :- लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई आयोजित सर्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या वर्षी च्या देखाव्यात संस्थेने चुन्या पासून बनवलेला राजवाडा व चिनी माती पासून बनवलेला बालगणेशाचा पर्यावरण पूरक देखावा जनते समोर रेखाटला आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा रेखाटला आहे व 2021 मध्ये यांच्या माध्यमातून सांगली कोल्हापूर येथील परिस्थिती पाहतात्यावर आधारित एक चित्रफिततयार केली होती त्या चित्रफित नाव होत सांगली कोल्हापूर हृदय स्पर्श घटना तर 2022 मध्ये कोविड 19 मध्येज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली ते आपले पोलीस, नर्स, डॉक्टर, सफाई कर्मचारी यांच्या वर आधारित लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई च्या माध्यमातून कोरोना योद्धाचा सन्मान हा देखावा सादर केला होता 2023 मध्ये ग्रीन व्हॅली व कैलास पर्वताचा देखावा सादर केला होता तर 2024 मध्ये नारळाच्या जावल्या, रस्सी, पत्रावाल्या यापासून पर्यावरण पूरक डेकोरेशन देखावा सादर केला होता असे संस्थेच्या सदस्यांनी म्हटले आहे.
________________________

Post a Comment