मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात नवा मोंढा तीन दिवस बंद

लोकनेता न्युज नेटवर्क

नवीन नांदेड :-  दि २८ ते ३० पर्यंत नवा मोंढा बंद राहणार आहे यांची सर्व शेतकरी बांधवांना नोंद घ्यावी. अंतरवाली ते मुंबई या मोर्चा मध्ये ग्रामीण भागातील व नवीन मोंढातील सर्व व्यापारी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मुंबई कडे जात असून मोंढा मार्केट मध्ये येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून.नवा मोंढा असोसिएशनच्या वतीने तीन दिवस व्यापार बंद राहणार आहे यांची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी असे आवाहन अध्यक्ष   प्रल्हाद पा.काकांडीकर, सचिव बालाजी भायेगावकर, उपाध्यक्ष शिवाजी पा.वासरीकर, कोषाध्यक्ष संतोष पा.मुळे, व्यापारी प्रवक्ता प्रल्हाद इंगोले, सहसचिव विठ्ठल देशमुख, नवनाथ सूर्यवंशी, मुन्ना उराडे, संजय सुनेवार,झरीकर पाटील,ढोकीकर पाटील,नेरलीकर पाटील, मुन्ना पाटील आदींनी केले आहे.
________________________

0/Post a Comment/Comments