छत्रपती संभाजीनगर येथे नांदेड दक्षिणचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार मा श्री आनंदराव पाटील बोंढारकर साहेबांचा भव्य सत्कार

लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड | गोविंद पाटील मोरे :- स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था शाखा छत्रपती संभाजीनगरच्या व नांदेड जिल्ह्यातील मतदार बंधू यांच्या वतीने दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा श्री आनंदराव पाटील बोंडारकर साहेब यांचा भव्य सत्कार करण्यात आला आमदार साहेब देवदर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आले असता  त्यांचे भाच्चे मा. श्री. माधव पांडुरंग शिंदे पाटील यांच्या निवासस्थानी  गट नं.12 वडगांव छत्रपती संभाजीनगर येथे आले असता येथील स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी तथा वाळूज येथील सर्व कुंभार समाज बांधव यांच्या वतीने आमदार साहेबांचा भव्य सत्कार करण्यात आला आणि संघटनेच्या वतीने नांदेड येथील संत शिरोमणी गोरोबाकाका मंदिरास देण्यात येणाऱ्या 20 लक्ष रुपये निधी च्या बाबतीमध्ये चर्चा करण्यात आली त्या निधी बद्दल सकारात्मकता त्यांनी दाखवली आणि इतरही बाबतीत चर्चा करण्यात आली अतिशय प्रेमळ आणि सुस्वाभावी असणारे आमदार साहेब यांनी सर्वच प्रश्नाचे निरसन केलं आणि संघटनेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले त्याबद्दल आमदार साहेबांचे संघटनेच्या व नांदेड जिल्ह्यातील मतदार बंधू  वतीने मनापासून धन्यवाद.सत्कार सोहळ्यासाठी खालील मान्यवर उपस्थित होते* 
श्री राजकुमार गोरगिळे मराठवाडा युवा अध्यक्ष, श्री श्रीराम पोटघंटे मा युवा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर, श्री बालाजी घटकार मा सोशल मीडिया अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर, श्री प्रेम राजमाने मा संपर्कप्रमुख पांडुरंग टिमकेकर भंडगे साहेब बालाजी शिंदे माधव शिंदे यादवराव हिवंत शिवाजी शिंदे शिवराज शिंदे  भगत बुरे मोहन हंडे गोपाल गुरुदे अंगत डक सटवा फुलवळे आदित्य शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते . प्रकाशक श्रीराम पोटघंटे मा युवा अध्यक्ष स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था छत्रपती संभाजीनगर.
________________________

0/Post a Comment/Comments