जीवनावश्यक वस्तू, संसार उपयोगी भांडे, चादरीचे वाटप
लक्ष्मी मनधरणे :- हसनाळ तालुका मुखेड येथे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील पूरग्रस्त नागरिकारीकांना राशन किट वाटप करण्यात आले त्यात गहू, तांदूळासहीत इतर वस्तु, संसार उपयोगी साहित्य राषन,संसार उपयोगी भांडी,साडी,ब्लॅकेट आदी साहित्य वाटप व पुरात वाहून गेलेल्या गरीब मुलीला कॅम्पुटर जिल्हा प्रमुख बबनराव बारसे यांच्या वतीने विधानपरिषदचे विरोधीपक्षनेते तथा शिवसेना मराठवाडा संपर्कनेते अंबादास दानवे व नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी बबनराव बारसे (जिल्हा प्रमुख नांदेड) , उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक, महानगर प्रमुख प्रकाश मारावार साहेब, देगलूर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर शिवसेना मुखेड शिवसेना तालुकाप्रमुख उमेश पाटील अडलूरकर , देगलूर शिवसेना शहर प्रमुख संजय अण्णा जोशी,देगलूर युवा सेना तालुका प्रमुख तथा शिवसेना सोशल नेटवर्कर प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, शंकर चिंतमवाड (शहर प्रमुख मुखेड) मंगेश पाटील कबनूरकर (शो.मी.विधानसभा प्रमुख) बालाजी पाटील काटशेव (युवासेना तालुका प्रमुख मुखेड) अणिल पा. जाधव( उपतालुकाप्रमुख) ,योगेश मामीलवाड (युवासेना शहर प्रमुख) व हसनाळ गावतील पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते.
________________________

Post a Comment