लोकनेता न्यूज नेटवर्क
कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- शिव नवरात्र महोत्सव समिती सतरंजी गल्ली येथे दररोज दुर्गा माता भक्त जण दररोज महाआरती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. व दांडिया व जोगवा खेळत आहेत दुर्गा माता चे उपासना मन तनाने भक्तजन पार पडत आहेत . जास्तीत जास्त मोठ्या संख्येने महिलाचा समावेश होता .व शिवरात्र दुर्गा महोत्सवा समितीचे अध्यक्ष राहुल मागीलवार व उपाध्यक्ष आदित्य रणवीरकर व सचिव विनोद मरकटेवार व केशर अजय झपलकर व सदस्य शिवराज कोटलवार , नरेश भांगे ,साईनाथ शिरेवार, शुभम डिल्लोड , आदित्य झंपरकर , गणेश कुमरवार, शंकर वडेटवार, राकेश पदीरवार, शंकर रगुपतीवार, विठ्ठल कुमरवार, महेश मेहरकर, संदीप तोटावर, अनिल कोटलवार, संदीप कुमरवार, अंकुश शेट्टीवार ,शुभम गटवार, गणेश अष्टमवार, प्रथमेश टगे, साईनाथ रघुपती वार ,रोहन हाजारे, अनिल वट्टेटवार , साईनाथ तानुरे, प्रशांत गडपवार, राहुल गडपवार ,मारुती तुमेदवार व सर्व भक्तजन उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment