स्पर्धा परीक्षेतील यशच, खर यश मुख्याध्यापिका आशा शिंदे - दुगाळे

लोकनेता न्युज नेटवर्क 
नांदेड | स्वाती सोनकांबळे 

इंदिरा गांधी हायस्कूल सिडको, नांदेड येथे इयत्ता पाचवी च्या वर्गासाठी 13 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या गणित संबोध परीक्षेच्या    
 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इंदिरा गांधी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम  प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की 
आजचे युग स्पर्धा परीक्षेचे आहे. गणित ही सर्व विषयांची जननी आहे.
गणित विषयांच्या संबोधाची स्पष्टता झाल्यास गणित विषय सोपा जातो आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.
 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला बसवणे ही काळाची गरज आहे.
 भविष्यात येणाऱ्या नीट, JEE तसेच I I T सारख्या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेसाठी संबोध परीक्षा ही महत्त्वाची ठरते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शाळेचे पर्यवेक्षक श्री रमेशजी सज्जन  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शाळेच्या उपमुख्याध्यापिका वैशाली देशमुख होत्या.
 गणित संबोध परीक्षेसाठी 
   गणित अध्यापक एम. टी. कदम,अनुसया चिलकेवार  आणि अश्विनी अक्कमवाड मॅडम यांनी स

0/Post a Comment/Comments