लोकनेता न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):- भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर विधानसभा गारखेडा मंडळ युवा मोर्चा अध्यक्षपदी अर्जुन कारके यांची नेमणूक करण्यात आली आहे.भाजपाचा सदस्य म्हणून आपण जोडून घेतलेली प्रत्येक व्यक्ती पक्षासाठी महत्वाची असणार आहे. त्याचबरोबर भाजपाचे अंत्योदयाचे धोरण आपल्याला जनमानसात घेऊन जायचे आहे. लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारताची मान जगभरात उंचावली आहे. आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळत आहे. आपल्या कार्यकुशल नेत्यांच्या नेतृत्वात देश आणि महाराष्ट्राची प्रगती होत आहे. समाजाच्या तळागाळापर्यंत, सर्व घटकांना या प्रगतीचे भागीदार बनविण्याचा आपला उद्देश आहे. त्यासाठी अखंड कार्य आपण करावे, अशी आमची आपणांस आग्रहाची विनंती आहे.'राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि शेवटी स्वत' या निष्ठेने आपण काम करावे.
मा. ना. श्री. अतुल मोरेश्वर सावे कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य.
मा.श्री. किशोर शितोळे शहर जिल्हाध्यक्ष, भाजपा.
मा.श्री. संजय मधुकर बोराडे गारखेडा मंडळ अध्यक्ष.
________________________
%20(1).jpg)
Post a Comment