लोकनेता न्युज नेटवर्क
कंधार (प्रदिप पाटील मुगावे) :- लोकनेते माजी खासदार कंधार लोहा चे आमदार लोहा कंधार तालुक्याची शान आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि कर्तव्यदक्ष तहसीलदार विठ्ठल परळीकर साहेब यांनी आज अनेक गावांना भेटी दिल्या त्यामध्ये डोंगरगाव चोंडी दगडसांगवी मजरेसांगवी या गावाला भेट घेऊन प्रचंड नुकसान झालेल्या आसमानी संकटामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे . आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,तहसीलदार ,लाईट खात्याचे इंजिनियर मुख्यअभियंते यांनी आज भेट देऊन संपूर्ण मन्याड नदीच्या काठाची शेती खरडून गेलेल्या पिकाची तसेच शेतीची व घरपडीची कसून चौकशी करुन पाहणी केली आणि शेतकऱ्यां बरोबर संवाद साधला शेतकरी वर्गातून आमदार साहेबांचे आभार मानले आहेत.अशी माहिती समाजसेवक राजाराम पाटील फाजगे यांनी कळविली आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment