लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड (बाजीराव पाटील) :- नववरात्र महोत्सव उमरी देवगल्ली माता महाकाली मंदिरात कवळे परिवाराच्या वतीने आरती...उमरी शहरातील प्रसिद्ध माता महाकाली मंदिरात आज युवा उद्योजक संदीप मारोतराव कवळे यांनी सहकुटुंबासह आरती करून आशीर्वाद घेतला, माता महाकाली माँ जगदंबा तुझ्या आशिर्वादामुळे या शहरालगत उभारलेला वाघलवाडा कारखाना ही शेतकरी मायबाप जनतेची कामधेनू आहे. या परिसरातील शेतकरी शेतात राब राब राबून याच उमरी शहरात पैसाची उलाढाल करण्यासाठी येत असतो. याच पैसातून उमरी शहरातील प्रत्येक व्यक्ती, व्यापारी हा आर्थिक द्रष्टा संपन्न होवो, सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे आणि अखंड गोड तुझे नाम मुखात राहूदे,
जय महाकाली... जय मातादी....
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/



Post a Comment