लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड (यज्ञकांत कोल्हे) :- भायेगांव ता.जी.नांदेड येथे अतिवृष्टी झाल्यामुळे 50000 एकरी देण्यात यावे अशी मागणी भायेगाव येथील गोदावरी नदीच्या काठावरील शेती पाण्याखाली गेलेली असून शासनाने दखल घेऊन तात्काळ मदत करण्यात यावी मी भागवत सटवाजी कोल्हे माझी शेती गोदावरी नदीच्या काटेला पाच एकर असून आज माझी फोटो आणि पाण्यामध्ये जमीन माझ्या हे दिसत असून आज जमीन माझी पाच एकर ला पाच एकर उध्वस्त झाले असून माझा परिवार कसा जगावे यासाठी शासनाने दखल घेणे गरजेचे आहे माझ्याकडे शेती फक्त पाच एकर गोदावरीच्या नदीच्या काठीला असून सर्व जमीन उध्वस्त झाले आहे तरी पुढील जीवन जगण्यासाठी या वर्षातील उत्पन्न एकही रुपयाचं झालं नाही माझे पेरणे व नांगरणी याच्यामध्ये खर्च झालेला असून ते खर्च आज पाहिलं तर एक एकर मध्ये उत्पन्न कसल्याच प्रकारचे निघत नाही तर माझे जीवन कसे जगावे यासाठी मला शासनाने तात्काळ अनुदान देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/
.jpg)

Post a Comment