लोकनेता न्युज नेटवर्क
पुणे (प्रतिनिधी) :- लोकशाही पत्रकार संघाच्या प्रदेश संघटक पदी निकिता निंबाळकर यांची निवड स. अ. तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार संदीप जाधव राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी जाहिर केली. यावेळी सं. अ. तथा राष्ट्रीय अध्यक्ष बीबी वैद्य म्हणाले की, लोकशाही पत्रकार संघाच्या संलग्न 72 विकास समितीचे पदाधिकारी सर्व घटकातिल लोकांना न्याय मिळवून देण्याचा काम करत आहेत. तर राष्ट्रीय उपाध्यक्ष संदिप जाधव यांनी लोकशाही पत्रकार संघाच्या भविष्यातील योजना व पत्रकारांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर भाष्य केले.लोकशाही पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांनी त्यांना खूप खूप शुभेच्छा.
निकिता निंबाळकर यांना दिल्या आहेत. तसेंच सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होतं आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

.jpg)
Post a Comment