लोकनेता न्युज नेटवर्क
बिड (प्रतिनिधी):- पर्यावरण व पशुसंवर्धन विभागाच्या महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री नामदार श्रीमती पंकजाताई मुंडे या बीड येथे रेल्वे उद्घाटनाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यामध्ये आल्या असता तसेच बीड शहरांमध्ये डॉक्टर हंगे यांच्या दवाखान्याच्या उद्घाटनानिमित्त बीड शहरांमध्ये आल्या आसता त्यांची नगरसेवक मा विनोदजी मुळूक साहेब यांच्या निवासस्थानी भेट घेतली व त्यांचे महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले.या वेळी पत्रकार संघाचे मा संस्थापक अध्यक्ष बीबी वैद्य साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष शंकर भाऊ देशमुख तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड नगर परिषदेचे मा. सभापती मा. श्री नवनाथ अण्णा शिराळे पाटील सह उपस्थित असलेले भारतीय पार्टीचे मा. गणेशजी लांडे पाटील सह उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाचे बीड जिल्हा संघटक तथा दैनिक न्याय टाइम्स पत्रकार संजय देवा कुलकर्णी कुक्कडगावकर सह मान्यवर मोठ्या उपस्थित होते .
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment