लोकनेता न्युज नेटवर्क
बीड (प्रतिनिधी बीड):- येथील गुरु आनंद महिला प्रतिष्ठाण, बीड आयोजित प्रयास फाऊंडेशन, मुंबई यांच्या सहकार्याने माय छोटा स्कूल बीड या ठिकाणीमोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. वार रविवार दि. १४.०९.२०२५. रोजी सकाळी १०.०० वा.आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. सिमा मनोज ओस्तवाल (अध्यक्ष गुरु आनंद महिला प्रतिष्खाण, बीड.)या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री. चंद्रकांत शेळके साहेब (तहसीलदार बीड) बाळासाहेब पिंगळे मा. जिल्हा प्रमुख तसेंच
प्रमुख उपस्थितीत यावेळी
मा.श्री. सुरेश तात्या शेटे
मा.श्री. झुंजार धांडे
मा.श्री. भिकू शिंदे
सो. रुक्मिण ताई नागापुरे |
आयेशा रफिक शेख |
मा.श्री. भागवतजी वैद्य सर
मा.श्री. लक्ष्मण इंगोले |मधुकर धांडे
सों. मोनिका शिंदे मॅडम |
सों. विद्या धन्वे मॅडम
सॉ. ज्योती चव्हाण मॅडम
सों. गीता चव्हाण मॅडम सौ. पूजा पिंगळे मॅडम (प्रिन्सिपॉल माय छोटा स्कूल बीड)लक्ष्मण ठापुर, जाजदर पन्हाळकर, अंकुश आगछे संदीप आदमाणे चंद्रसेन मन्यारी, आओमप्रकाश कराय बाबा पंडीत माऊली तपाये.उपस्तित होते. यावेळी प्रमुख पाहुणे यांची भाषणे झाली. शेवटी कार्यक्रम चे अध्यक्ष सिमा ओस्तवाल मॅडम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मी आतापर्यंत एक लाख पाटी, पेन, पेन्सिल, वह्या वाटप केल्या आहेत. अजूनही प्रोग्राम सुरूच आहेत. दीपावली निमित्त गोरगरीब लोकांना किराणा किट देखील वाटप करून गरिबांची दीपावली गोड आणि आनंदात साजरी करण्याचे भाग्य मला मिळते. यासारखे दान देणाऱ्यांनी पुढे यावे. या निमित्ताने सांगावसे वाटते. हे काम माझे एकट्याचे नाही. आपण सर्व जण मिळून करू असे ही यावेळी सीमा मॅडम यांनी म्हंटले. या शालेय साहित्य वाटप प्रोग्राम साठी मोठया संख्येने विध्यार्थी पालक उपस्तित होते.
--------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment