लोकनेता न्यूज नेटवर्क
भोकर (माधव नागालवड) :- भोकर तालुक्यातील रिठा गावातील एक जागरात देवस्थान म्हणून ओळखल्या जाते.येथे रोज नितीनेमाने पूजा आरती केल्या जाते शेतकरी आडेली देवीची पूजा करूनच आपल्या पेरनीला सुरवात करतात तर दरवर्षी प्रमाणे याही वर्षीआडेली देवीचा नवरात्र उत्सव विविध उपक्रमाने साजरा केला जात आहे आडेली देवीची नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत ओळख निर्माण झाली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचे नियोजन केलेले आहे तरी गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा अशी विनंती आडेली उत्सव समिती कडून करण्यात येत आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/
.jpg)
Post a Comment