सौ.सुनिताबाई अशोकराव डावकोरे यांच्या वतीने भवानी माता मंदिर रस्त्याचे काम सुरू



लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (बाजीराव पाटील) :- पेठवडज ता.कंधार जि.नांदेड येथील सेवाभावी संस्था श्री बालाजी फिल्डवेल सोसायटीच्या अध्यक्षा सौ. सुनिताबाई अशोकराव डावकोरे यांच्या वतीने मार्गाची भवानी मंदिर रोडचे काम करून देण्यात येत आहे. श्री बालाजी फिल्डवेल सोसायटीच्या माध्यमातून सौ.सुनिताबाई अशोकराव डावकोरे यांनी पेठवडज येथे कोणत्याही ठिकाणी मदत करण्याची त्यांची तयारी असते.अशोकराव डावकोरे साहेब व सोसायटीच्या अध्यक्षा सौ सुनिताबाई डावकोरे यांचे भक्ताकडून आभार मानले जात असून आई भवानी आपणास सुख व समृद्धी देवो हीच प्रार्थना करून भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करून त्यांच्या साठी आशिर्वाद मागित आहेत.अशी माणसे प्रत्येक गावात असावित असे परीसरातील नागरिकांनी भावना व्यक्त केल्या आहेत.त्यांच्या समाज सेवेला मानाचा मुजरा करीत आहेत.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments