लोकनेता न्युज नेटवर्क
पुणे (जयदीप बगाडे) :- आज दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी दौंड पोलिस स्टेशन येथे माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दौंड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार सर,सहायक माहिती अधिकारी अर्जून पांडूरंग नरळे, निखिल जाधव,साळूखे उपपोलीस निरीक्षक, तसेच अधिकारी, पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कायदयाचे मार्गदर्शन माहिती अधिकार कार्यकर्ते जयदीप बगाडे दौंड यांनी केले या मध्ये कायद्याची माहिती देऊन आधीकारी यांना नागरिकांना आदराची वागणूक देऊन योग्य ती नियमात मागितलेली माहिती वेळेत दयावी आसे सांगितले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment