लोकनेता न्युज नेटवर्क
हडको | पंडित लामदाडे :- हडको येथील आठवडी बाजार हा अगोदरच भर रसत्यावर असतो आणि मोठ्या प्रमाणात नागरिक हे बाजारात भाजीपाला खरेदी करीत असतात .त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला तसेच जेष्ढ नागरिक भाजीपाला खरेदी करीत असतात.रोडवरील केळी चे गाडीवाले हे रसत्याचा मधोमधी लावुन तसेच गाड्यावरील मोठ मोठ्या क्ररकश आवाजाने नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे सिडको विभागीय महानगरपालीका तसेच नांदेड ग्रामीण पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे असे नागरिक चर्चा करताना दिसत आहेत.
________________________
Post a Comment