लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड | बाजीराव पाटील :- सुगाव ता.लोहा येथील यशवंत गणेश मित्र मंडळ यांच्या नवसाला पावणाऱ्या लाल मातीच्या गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी मंडळातर्फे कवळे गुरुजी यांचा गणपतीची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.लोककल्याणकारी शेतकरी नेते मा.मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी गणपतीची आरती केली. याप्रसंगी समवेत एम.व्ही.के कारखान्याचे शेतकी अधिकारी पि.एम.पवार साहेब तसेच परिसरातील महिला पुरुष वर्ग व बाल गोपाळ आधी जन उपस्थित होते.
________________________
Post a Comment