पाळज च्या गणरायाकडे कवळे पाटील व जवळगावकर पाटील परिवाराने सहकुटुंब घेतलं दर्शन

लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड | बाजीराव पाटील :- नांदेड जिल्ह्यात चालू असलेल्या गणेश उत्सवाच्या धामधूमीत आज कवळे परिवार आणि जवळगावर परिवार ह्या दोन्ही परिवाराने म्हणजेच शेतकरी नेते मारोतराव कवळे व माजी आमदार माधवराव पाटील जवळगावर यांनी नांदेड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या पाळज ता.भोकर येथील गणपती बाप्पाचे सहकुटुंब दर्शन घेतले.नांदेड जिल्ह्यात झालेली ढगफुटी,सहस्त्रकुंड धबधबाच्या बॅकवाटर मुळे,झालेल्या अतिवृष्टी यातन  माझा शेतकरी बळीराजा च्या जीवनात सुख सम्रधी लाभो अशी मनोभावे पूजा अभिषेक करून लाखो भाविकांना अन्नदान करून महाप्रसाद दिला.

________________________

0/Post a Comment/Comments