मोहम्मद हुसेन खासीमसाब यांचे निधन


लोकनेता न्यूज नेटवर्क 

कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- कुंडलवाडी शहरातील खुरेशीगल्ली येथील जेष्ठ नागरीक तथा सेवा सहकारी सोसायटीचे सेवानिवृत्त कर्मचारी मोहम्मद हुसेन खासीमसाब यांचे दि.15 ऑक्टोबर रोजी पहाटे वृद्धापकाळी निधन झाले. मृत्यू समई त्यांचे वय ८७ वर्ष होते.त्यांचा पश्चात पत्नी,तीन मुले सुना,तीन मुली जावई,नातु नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांची दफनविधी आज सायंकाळी नमाजे असर नंतर ठिक ४:४५ वाजता करण्यात येणार आहे.

मयत सलीम भाई टेन्टवाले यांचे वडील होत.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments