लोकनेता न्युज नेटवर्क
साठेगाव (प्रतिनिधी) :- होय! नावातच आहे ठामपणा!
"किसन" – शांततेचा, आत्मविश्वासाचा आणि निर्णयक्षमतेचा प्रतीक!
"नागरे" – नेतृत्व, जबाबदारी आणि गावपातळीपासून प्रत्येक माणसासोबत बांधिलकी!
आणि "महाराज" – नम्रता, साधेपणा आणि माणुसकीने बहरलेली व्यक्ती!
यांचं नेतृत्व हे सत्तेच्या खुर्चीसाठी नाही, तर सेवेच्या संधीसाठी असतं.
यांची कीर्ती ही जाहिरातींमधून नाही, तर जनतेच्या हृदयातून येते.
आणि म्हणूनच म्हणावं लागतं – "किसन महाराज नागरे – नावातच दम आहे!"
ते संघर्ष करतात, पण कधीच थकत नाहीत. शून्यातून मोठ विश्व निर्माण केले आहे आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या मागील अनेक वर्षापासून संपर्कात आहेत. शेतकऱ्यांच्या प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये त्यांना मदत करून त्यांच्या शेतमालाल जास्तीत जास्त भाव मिळण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. त्यामुळे जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन शेतकरी वर्गामध्ये त्यांच्या नावाची मोठी क्रेझ आहे. याच कारणामुळे संपूर्ण शेतकरी आणि युवा वर्गामधून त्यांच्या उमेदवारीची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
"हजारोंच्या गर्दीतही उठून दिसावं असं नाव म्हणजेच भावी जिल्हा परिषद सदस्य (किनगावराजा)– *ह.भ.प. किसन महाराज नागरे* (साठेगावकर)...!"
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment