कारवाडी व गणपुर गावत आ. श्रीजयाताई चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न निधी कमी पडू देणार नाही आमदार अँड श्रीजयाताई चव्हाण यांचे जनतेला आवाहन



लोकनेता न्युज नेटवर्क

अर्धापूर (आनंदराव मोरे) :- आज अर्धापूर तालुक्यातील कारवाडी व गणपुर या गावत आमदार श्रीजयाताई चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले असुन गणपुर व कारवाडी या गावला निधी कमी पडू देणार नाही आमदार अँड श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांच्या शब्द 

आपल्याला परीसराचा विकास करण्यासाठी आगामी जि‌.प.व प.स निवडणूकीत भाजप उमेदवारांना विजय करा-आमदार श्रीजयाताई चव्हाण यांचे रस्ता व विविध विकास कामांच्या भुमिपूजन प्रसंगी जनतेला आवाहन केले आहे.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे, जेष्ठ नेते बि.आर.कदम, पोलीस उपनिरीक्षक विष्णु कराळे सौ रंजना रौहिदास बंडाळे सभापती शामराव पाटील, सरपंच संतोष खरबे उपसरपंच भगवान तिकडे पिंटू महाराज स्वामी गटविकास अधिकारी तोटावाड परमेश्वर बंडाळे माजी सरपंच मनोहर बंडाळे पिंटू पाटील पवन इंगोले संतोष कदम सरपंच प्र फुलारी अमोल डोंगरे जठन मुळे विठ्ठल काकडे वर्ष ताई बंडाळे मेघना स्वामी ग्रामसेवक राणे मॅडम यांच्या सह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments