लोकनेता न्यूज नेटवर्क
कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- काही त्यांच्या काळातील आठवणी , ज्या मला आजही स्पष्ट आठवतात. त्यांच्या मागील कार्यकाळात मी स्वतः त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलेली अनेक विकासकामे.
एक नागरिक म्हणून माझा अनुभव मांडतो आहे:
1.नामपरिवर्तनामुळे अनेकांना त्यांच्या घरांची कायदेशीर मालकी मिळाली.
2. जिल्ह्यात सर्वाधिक घरकुल योजना कुंडलवाडीत पूर्ण झाली.
3. स्मशानभूमीचे निसर्गरम्य सौंदर्यीकरण करण्यात आले.
4. सर्वाधिक झाडांची लागवड करून हिरवाई वाढवली.
5. रस्ते व नाली बांधकाम मोठ्या प्रमाणावर पूर्ण.
6. नाल्यांची संपूर्ण स्वच्छता पहिल्यांदाच बुडापर्यंत.
7. पिण्याच्या पाण्याची टाकी शुद्धीकरणासह कार्यान्वित.
8. जनता दरबार जो लोकांसाठी पहिल्यांदाच सुरु.
9. नवीन स्मशानभूमीसाठी जागा घेऊन बांधकाम पूर्ण.
10. व्यंकटेश्वरा कमान उभारली.
11. मच्छर मारणी फवारणी पहिल्यांदाच झाली.
12. विजेचे खांब, हायमॅस्ट लाईट्स सर्वत्र उभारले.
13. शिव उद्यान (मराठा गल्ली) निर्मिती.
14. व्हॉट्सअॅपवरील तक्रारींना तत्काळ उत्तर देण्याची सवय.
15. कुंडलवाडी परिसरातील सर्वाधिक स्वच्छता उपक्रम.
16. दिव्यांग नागरिकांना मदत व सुविधा उपलब्ध.
17. सोसायटी निवडणुकांची माहिती लोकांना सभासदांना मिळाली
18. नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी नवीन स्वच्छ निवासस्थान.
19. घनकचरा प्रकल्पातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध.
20. साठेनगर व आंबेडकर नगर येथील नागरिकांच्या घराला घर नंबर मिळालं
21. मागास प्रवर्गात सी. सी रोड बांधकाम करण्यात आलं
22. मोठ्या संखेत पथदिवे लावण्यात आले
23. अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी स्मशान भूमीची बांधकाम करण्यात आले (माचणूर रोड).
24. ....(बरेच काही)
कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि जनतेच्या मनात स्थान मिळवणारे
डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार साहेब
हे कुंडलवाडीच्या विकासाचे खरे शिल्पकार आहेत.
आपलाच,
श्री साई भोकरे
नागरिक, कुंडलवाडी अशा जनतेतील मनातील व्यक्तीला नागरिक कधीच विसरू शकणार नाही.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment