धर्माबाद (प्रकाश कुरेवाड) :- धर्माबाद तालुक्यातील चिकना येथे दिनांक.१५/१०/२०२५ ,बुधवार रोजी आमच्या वस्तीला संविधान चौक,जय भीम नगर असे नाव देण्यात आले आहे.तसेच मोठ्या उत्साहात अनावरण सोहळा साजरा करण्यात या अनावरण सोहळाला प्रमुख उपस्थिती म्हणून ग्रामपंचायत सदस्य .मा.प्रकाश हरिभाऊ कुर्रेवाड (ग्रामपंचायत सदस्य), यांच्या हस्ते अनावरण सोहळा करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून मा.साहेबराव चंदर लोकडे (भीम आर्मी ग्राम शाखा अध्यक्ष) तसेच युवा नेतृत्व मा.राजुभाऊ जिल्हेवाड यांची उपस्थिती होती.
तसेच उत्तम लोकडे (माजी ग्रा प सदस्य ) नंदकुमार गुंडाळे पोतीराम वाघमारे गणेश वाघमारे मराठी पत्रकार धर्माबाद तालुका उपाध्यक्ष मारोती खंदारे धमा खंदारे बंटी खंदारे संजय खंदारे नागेश्वर लोकडे बाबुशा खंदारे सचिन वाघमारे चंदर खंदारे यादव खंदारे कुलदीप खंदारे देविदास खंदारे प्रविण खंदारे भिमराव खंदारे सुभाष वाघमारे प्रेमानंद लोकडे लक्ष्मण वाघमारे परमेश्वर लोकडे संजय खंदारे सर्व भीम आर्मी चे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य सर्व नवतरुण शेकडो माता भगिनींची उपस्थिती होती यावेळी सुत्रसंचलन गणेश वाघमारे यांनी केले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment