मा,आ, भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने नागरिकाकडून भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा भव्य सत्कार,


लोकन्याय न्यूज नेटवर्क

सेनगाव (महादेव हरण) :- हिंगोली विधानसभेवर तीन वेळा आमदार राहिलेले भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी दि, 14 ऑक्टोंबर या तारखेला मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हजारो कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केल्याने दिनांक 19 ऑगस्ट रोजी हिंगोली येथील त्यांच्या निवासस्थानी भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा भव्य शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी चापटगाव चे सरपंच वसंतराव अवचार गुलाबराव अवचार रामेश्वर शिंदे अशोकराव कांबळे शेषेराव अवचार यांच्यासह आदी मान्यवरांनी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आगामी निवडणुकीला नक्कीच शिवसेना शिंदे गटाला याचा फायदा होईल या दृष्टिकोनातून कळमदूरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी भाऊराव पाटील गोरेगावकर ,भास्करराव बेंगाळ, द्वारका भाऊ सारडा ,संजेय (भैया ) देशमुख यांच्यासह आदी कार्यकर्त्यांना मुंबई येथे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केल्याने आला आगामी निवडणुकीला नक्कीच याचा फायदा होईल, आज सापटगाव च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments