बीड नगरपालिका प्रभाग क्रमांक 9 (अ) नगरसेवक पदासाठी शेख सना समीर यांच्या प्रचारार्थ जोरदार जनसागराची मुसंडी


लोकनेता न्युज नेटवर्क

बीड (पांडुरंग हराळे) :- बीड नगरपालिकेत काँग्रेस पक्षाच्या वतीने करुणा मिलिंद मस्के नगराध्यक्ष व नगरसेवक या पदासाठी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9(अ)उभे असलेले शेख सना समीर उमेदवार काँग्रेसच्या वतीने उभी आहेत यांना प्रचंड यांना प्रतिसाद प्रभागात मिळाला

 काँग्रेस पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊन सगळे उमेदवार उभा केलेले आहेत तरी प्रभागातील नागरिकांनी सोपूर्तिने प्रतिसाद दिला व येणाऱ्या दिनांक 02/12/2025 रोजी काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हा समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन करण्यात आली बीड शहराच्या विकासासाठी 

काँग्रेसच्या पंजा समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिकाने विजय करावे या रॅली मध्ये उपस्थित नगराध्यक्ष पदाची उमेदवार कोरोना मिलिंद मस्के, मिलिंद मस्के, परवेज खुरेशी शहराध्यक्ष, रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष,जहीर शेख, इत्यादी नागरिक उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments