लोकनेता न्युज नेटवर्क
परभणी (दत्तात्रय कराळे) :- महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रभागातील विविध प्रवर्गातील आरक्षण मंगळवार, दि.११ नोव्हेंबर २०२५ रोजी सोडत निश्चित करण्यात आले आहे.
वसमत रस्त्यावरील बी.रघुनाथ सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित विशेष बैठकीतील सोडतीत अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरीकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण व महिला) तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. एकूण १६ प्रभाग असून त्यात प्रत्येकी चार व १५ मध्ये पाच असे एकूण ६५ जागांसाठी ही सोडत असून ती पुढील प्रमाणे आहे...
*प्रभाग क्रमांक १ :*
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग
सर्वसाधारण.
ब-सर्वसाधारण महिला.
क-सर्वसाधारण महिला.
ड-सर्वसाधारण.
*प्रभाग क्रमांक २ :*
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग
सर्वसाधारण.
ब-सर्वसाधारण महिला.
क-सर्वसाधारण महिला.
ड-सर्वसाधारण.
*प्रभाग क्रमांक ३ :*
अ-अनुसूचित जाती
सर्वसाधारण.
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग
महिला.
क-सर्वसाधारण महिला.
ड-सर्वसाधारण.
*प्रभाग क्रमांक ४ :*
अ-अनुसूचित जाती महिला.
ब-अनुसूचित जमाती महिला
महिला.
क-नागरिकांचा मागास प्रवर्ग
सर्वसाधारण.
ड-सर्वसाधारण.
*प्रभाग क्रमांक ५ :*
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग
सर्वसाधारण.
ब-सर्वसाधारण महिला.
क-सर्वसाधारण महिला.
ड-सर्वसाधारण.
*प्रभाग क्रमांक ६ :*
अ-अनुसूचित जाती
सर्वसाधारण.
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग
महिला.
क-सर्वसाधारण महिला.
ड-सर्वसाधारण.
*प्रभाग क्रमांक ७ :*
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग
महिला.
ब-सर्वसाधारण महिला.
क-सर्वसाधारण.
ड-सर्वसाधारण
*प्रभाग क्रमांक ८ :*
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग
महिला.
ब- सर्वसाधारण महिला.
क-सर्वसाधारण.
ड-सर्वसाधारण.
*प्रभाग क्रमांक ९ :*
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग
सर्वसाधारण.
ब-सर्वसाधारण महिला.
क-सर्वसाधारण महिला.
ड-सर्वसाधारण.
*प्रभाग क्रमांक १० :*
अ-अनुसूचित जाती महिला.
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग
महिला.
क-सर्वसाधारण.
ड-सर्वसाधारण.
*प्रभाग क्रमांक ११ :*
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग
सर्वसाधारण.
ब-सर्वसाधारण महिला.
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण.
*प्रभाग क्रमांक १२ :*
अ-अनुसूचित जाती सर्वसाधारण
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग
महिला.
क-सर्वसाधारण महिला.
ड-सर्वसाधारण.
*प्रभाग क्रमांक १३ :*
अ-अनुसूचित जाती सर्वसाधारण
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग
महिला.
क-सर्वसाधारण महिला.
ड-सर्वसाधारण.
*प्रभाग क्रमांक १४ :*
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग
सर्वसाधारण.
ब-सर्वसाधारण महिला.
क-सर्वसाधारण महिला.
ड-सर्वसाधारण.
*प्रभाग क्रमांक १५ :*
अ-अनुसूचित जाती महिला
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग
महिला.
क-नागरिकांचा मागास प्रवर्ग
सर्वसाधारण.
ड-सर्वसाधारण महिला.
ई-सर्वसाधारण.
*प्रभाग क्रमांक १६:*
अ-अनुसूचित जाती महिला
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग
महिला.
क-सर्वसाधारण.
ड-सर्वसाधारण.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment