अॅड विजय धोंडगे यांच्या वतीने कळका येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रीया आणि मोफत चेष्मे वाटपाचे आयोजन


लोकनेता न्युज नेटवर्क

कळका (प्रतिनिधी) :- अॅड विजय पाटील धोंडगे यांच्या वतीने दि.२१ नोव्हेंबर २०२५ शुक्रवार रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कळका येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि चेष्मे वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा.या कार्यक्रमाचे अध्यक्ष :श्री संभाजी गंगाराम कुमदळे तसेच कार्यक्रमाचे उपाध्यक्ष श्री उत्तमराव अंजीरराव गायकवाड

प्रमुख उपस्थिती : डॉ. हरिश्चंद्र गाडेकर, डॉ. ज्ञानेश्वर संग्राम गायकवाड,कार्यक्रमाचे उद्घाटक: श्री रामचंद्र अगंदराव गायकवाड, बालाजी भाऊराव गायकवाड, सुभाषराव निवृत्ती गायकवाड, डॉ. सभाजी राजाराम गायकवाड, श्री बालाजी आप्पाराव गायकवाड, श्री मोतीराम सिरसे, श्री काळबा गादेकर

प्रमुख पाहुणे : श्री एकनाथदादा पवार (भाजपा जेष्ठ नेते), डॉ. सुनिल पा. धोंडगे (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नांदेड दक्षिण, श्री माधवराव मुसळे (भाजपा मंडळ अध्यक्ष मुखेड उत्तर) श्री गोविंदरावजी केंद्रे (भाजपा जेष्ठ नेते) श्री श्याम महाराज जोशी (भाजपा जेष्ठ नेते), श्री संजयभाऊ डावकोरे (भाजपा जेष्ठ नेते), श्री अविनाश मेकवाड (भाजपा नेते) श्री बालाजी पांडागळे (भाजपा मंडल अध्यक्ष कंधार उत्तर,) श्री गंगाप्रसाद यन्नावार (भाजपा कंधार शहर मंडळ अध्यक्ष), श्री चंद्रसेन पा. सुरनर (भाजपा मंडळ अध्यक्ष, लोहा) श्री गजानन सुर्यवंशी (भाजपा मंडळ अध्यक्ष लोहा शहर) सौ. सुनंदा हरीभाऊ गाडेकर (सरपंच कळका), सौ. सुमनबाई उत्तमराव गायकवाड (उपसरपंच, कळका)

श्री केशव निवृत्ती गायकवाड, उमाकांत पांडुरंग अभंगे, आनंदा जयसिंग शिंदे, नरसिंग प्रल्हाद शिंदे, सुनिल राजू अभंगे, अप्पाराव लक्ष्मण अभंगे, दिगांबर मारोती हिवराळे, मधुकर व्यंकटराव गायकवाड, तानाजी शंकर गायकवाड, रामचंद्र अंगदराव गायकवाड, व्यंकटराव लक्ष्मण गायकवाड (भाजपा बुथाप्रमुख), विठल दशरथ गायकवाड, सतिश प्रल्हाद गायकवाड, नवनाथ गणपती गायकवाड, देविदास कडाजी गायकवाड, प्रकाश किशन इंगोले, जेजेराव गोविंदा गायकवाड, बालाजी भाऊराव गायकवाड, मारोती रामजी गायकवाड, नारायण मामा कादगेवाड़ मा. सरपंच, शेषेराव विभुते मा. सरपंच, बालाजी कागदेवाङ सा.पं. सदस्य, बळी विभुते, शिवा विभुते, बालाजी हुलगुडवाड, लक्ष्मण मामा विभुते, मा.स., साईनाथ कागदेवाड, मधुकर कागदेवाड, गोविंद कागदेवाड, रावसाब कागदेवाड, शिवाजी विभुते मा.स., गोविंदराव लक्ष्मणराव पा. शिंदे पोलीस पाटील, सुभाष शंकर अभंगे सरपंच मंगनाळी, विश्वाभर दत्ता शिंदे चेअरमन, शंकर माधवराव शिंदे, बाबुराव किशन शिंदे उपसरपंच, मंगनाळी, गोविंद पुंडलीक अभंगे, पिंटू निळकंठ अभंगे मा. सरपंच, बालाजी भगवान शिंदे, गोविंद केरबा शिंदे, दिगांबर जयराम अभंगे तंटामुक्ती अध्यक्ष, बालाजी रामिकिशन दुधकावडे मा. उपसरपंच, गोविंद व्यंकटी अभंगे, मुरहारी दत्ता अभंगे, उमेश गंगाराम टोम्पे, उत्तम नारायण येलमे, भगवान जेजेराव शिंदे, नामदेव बळीराम शिंदे, नवनाथ पुरी, नितीन गायकवाड, अकुंश श्रीमंगले, संभाजी तिरूपती गायकवाड, हनमंत संभाजी गायकवाड, श्रीराम बालाजी गायकवाड, कैलास अगंदराव गायकवाड, संभाजी दशरथ गायकवाड, लिबांजी मनोहर गायकवाड, संतोष तुकाराम गायकवाड, प्रकाश जेजेराव गायकवाड, अनिल उत्तमराव गायकवाड

शिबीरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची मोफत तपासणी व योग्य सल्ला, मार्गदर्शन केले जाईल,शिबीरामध्ये मोतीबिंद आढळलेल्या रुग्णांना लगेच ऑपरेशनसाठी नांदेड येथे नेण्यात येईल,मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाची राहण्याची, जेवण्याची व काळ्या चष्म्याची मोफत सोय करण्यात येईल.

ई.सी.जी.नॉर्मल असणे आवश्यक आहे. तसे असेल तरच शस्त्रक्रिया करण्यात येईल

आधार कार्ड व मोबाईल नंबर आवश्यक आहे. स्वतःचा नसेल तर नातेवाईकांचा घेऊन येणे, नासूर आणि डोळ्यांच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया शिबीरामध्ये मोफत केल्या जात नाहीत.मोतीचिंदू ऑपरेशनसाठी आधार कार्डची झेरॉक्स सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. 

आयोजक 

भारतीय जनता पार्टी, पेठवडज जि.प. सर्कल

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments