कै.गणपती सुभाना मिरेवाड कळकावाडीकर यांचे वर्धापकाळाने निधन साहित्यिक विरभद्र मिरेवाड यांना पितृशोक


लोकनेता न्युज नेटवर्क

कळका (प्रतिनिधी) :- कळकावाडी येथील ज्येष्ठ नागरिक कै.गणपती सुभाना मिरेवाड यांचे वृद्धापकाळाने वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले .

ते केंद्रीय प्राथमिक शाळा नायगाव येथील सहशिक्षक, कवी, कथाकार , साहित्यिक वीरभद्र मिरेवाड यांचे वडील तर जनता हायस्कूलच्या सहशिक्षिका पपिता बोईनवाड यांचे सासरे होत .अंत्यविधी उद्या दुपारी १:०० वाजता मुळगाव कळकावाडी ता.कंधार येथे होणार आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments