कळका/कळकावाडी येथे श्री खंडेरायाची पालखी सोहळा व प्रचंड यात्रा महोत्सव


लोकनेता न्युज नेटवर्क

कळका (प्रतिनिधी) :- मौ. कळका/ कळकावाडी, ता. कंधार, जि. नांदेड येथे कुस्त्यांची प्रचंड दंगल, दुर्गाजी नांदेडकर यांचे नाटयमहोत्सव व वाघ्यामुरोळयांचा तमाशा दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री. क्षेत्र मौ. कळका/कळकावाडी, ता. कंधार, जि. नांदेड येथे श्री. खंडेरायाची यात्रा मंगळवार दि. 02/12/2025 रोजी ते गुरुवार दि. 04/12/2025 पर्यंत भरणार आहे. या यात्रेत खालील दर्शविल्या प्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा

दि.02/12/2025 मंगळवारी श्री. खंडेरायाची पालखी सोहळा मिरवणूक

दि.03/12/2025 बुधवारी

दि.4/12/2025 गुरूवार रोजी श्री दत्त जयंती व पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.तसेच दि.3 डिसेंबर रोजी  मल्लांचा भव्य कुस्तींचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिले बक्षीस - कै. धोंडीबा जळवा पा. गायकवाड = 15000/-(शिवाजी धोंडीबा पा. गायकवाड यांच्या तर्फे)

दुसरे बक्षीस - अॅड. विजय बालाजीराव धोंडगे 11000/- (मा.जि.प.स. नांदेड)

तिसरे बक्षीस - सौ. कालींदा गोविंदराव शिंदे = 7500/- (मा.प.स.सदस्य, कंधार)

चौथे बक्षीस - लालवा पा. शिंदे = 7001/-

पाचवे बक्षीस - कै. पोतलींग माणिका गाडेकर = 5001/-

सहावे बक्षीस - कै. संभाजी विठ्ठलराव पा. गायकवाड = 4100/-

सातवे बक्षीस - श्री. शिवराज तोलबा पा. बारसे 4151/- (मा. सरपंच रहाटी)

आठवे वक्षीस-श्री. नामदेव गणपतराव पा. शिंदे = 4500/- (सरपंच येलूर)

नववे बक्षीस - के. कोंडीबा गणपती गाडेकर = 3100/-

दहावे बक्षीस - कै. दामोधर बाबाराव पा. गायकवाड 3100/-

आकरावे बक्षीस - श्री. संग्राम धोंडीबा केंद्रे = 3100/-

बारावे बक्षीस - कै. इरन्ना लक्ष्मण विभूते = 3100/-

तेरावे बक्षीस - कै. शेषेराव रामराव पा. गायकवाड = 2500/-

चौदावे बक्षीस - कै.निवृत्ती विठ्ठल सिरसे = 2500/-

पंधरावे बक्षीस कै. नागोराव येसाजी टोम्पे = 2100/-

सोळावे बक्षीस - श्री. निळकंठ माधवराव मुगावे = 2100/-

सतरावे बक्षीस - कै. ग्यानोबा रामा शिरसे = 1100/-

सौ. सुमनबाई उत्तमराव पाटील गायकवाड उपसरपंच

सरपंच सौ. सुनंदा हरीभाऊ गाडेकर

श्री. व्यंकटराव गणपतराव पा. गायकवाड चेअरमन

श्री. काशिराम बालाजी पा. गायकवाड व्हाईस चेअरमन

विलास रामराव पा. गायकवाड पो.पा.

अशोक व्यंकटराव पा. गायकवाड (ग्रा.स.), दिगांबर धोंडीबा कागदेयाड (ग्रा.स.), बालीका नवनाथ पुरी (ग्रा.स.), निरंजन गोंविदराव पुरी (ग्रा.स.), कौशाबाई माधवराव गादेकर (ग्रा.स.), कल्पना गोंविंद गायकवाड (ग्रा.स.), उषाबाई बालाजी कागदेवाड (ग्रा.स.),

श्री. कृष्णा रामदीनवार साहेब

ग्राम पंचायत अधिकारी

श्री. देविदास गिते साहेब

बीट जमादार

सौ. शेवाळकर मॅडम ग्राम महसुल अधिकारी

समस्त गावकरी मंडळी, कळका / कळकावाडी ता.कंधार जि.नांदेड नोट:- कळका है गाव कंधार-मुखेड रोडवर आंबुलगा फाट्या पासुन पुर्वेस 6 कि.मी. अंतरावर आहे.

प्रकाशक राजीव पाटील गायकवाड (उ.स. प्रतिनिधी)

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments