प्रा. भीमराव राठोड यांना सेवापुर्ती बद्दल निरोप


लोकनेता न्युज नेटवर्क

बारूळ (प्रतिनिधी) :- बारूळ येथील श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा. भीमराव दासू राठोड यांच्या 32 वर्ष 5 महिने. यशस्वी सेवापुर्ती बद्दल आज दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी बारूळ येथे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संजय पाटील जाधव यांचे अध्यक्ष खाली निरोप देण्यात आला .

यावेळी प्रा. भीमराव दासू राठोड व त्यांच्या सुविधे पत्नी सौ जयश्रीताई यांना विद्यार्थी, शिक्षक व गावकऱ्यातर्फे शाल ,श्रीफळ व जोडआहेर देऊन सत्कार करण्यात आला .

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धोंडीराम बोडलवार, उपसरपंच शंकरराव नाईक, बाळासाहेब वडजे, देविदास पाटील मजरे, गोविंद पाटील वळशिंगे , प्राचार्य अनिल वट्टमवार, गंगाधर तेलंग, प्रा. अरुण कौशल्ये, पत्रकार संघपाल वाघमारे ,माधव गायकवाड, यु डी मोरे, रामकिशन घोरबांड सह गावकरी उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments