अनंत विद्यामंदिर मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा!!


लोकनेता न्युज नेटवर्क

कोल्हापूर (भगवान निगवेकर) :- श्री बिरदेव एज्युकेशन सोसायटी संचलित अनंत विद्यामंदिर पटण कोडोली व न्यू इंग्लिश स्कूल (न्यू राजापूर) पट्टणकोडोली या शाळेत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री शशिकांत खांडेकर सर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरीष देसाईसाहेब उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मुख्याधापक श्री एम एस पाटील सर तसेच श्री टी एच आकुर्डे सर 

 भगवान निगवेकर सर,पियुष देसाई सर,प्रधान पाटीलसर, उदय कुडाळकर सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुतार मॅडम यांनी केले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments