लोकनेता न्युज नेटवर्क
हडको (पंडितराव लामदाडे) :- नवीन नांदेड ,शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते अशोक मोरे यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला यावेळी आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, आमदार बाबुराव कोळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये तालुका प्रमुख दक्षिण म्हणून सक्रिय असलेले बाभूळगाव येथील एक खंबीर नेतृत्व अशोक मोरे यांचा दि 9 रोजी शिंदे शिवसेनेत आमदार हेमंत पाटिल यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब महाराज,संपर्कप्रमुख पवितवार, शिवाजी कदम जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे उपजिल्हा प्रमुख बिलू यादव शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव पाटील शिंदे
तालुका प्रमुख तुलजेश यादव शहर सुहास पाटील खराने
सुधीन बागल, बालाजी खोसडे, मनोहर कदम, संभाजी जाधव, संभाजी पुयड, प्रभाकर गायकवाड, भावड्या शिंदे, रामा शिंदे, मारुती शिंदे, मनोहर कोकुलवार , देविदास शिंदे, डिगांबर शिंदे, भागवत शिंदे,यांची उपस्थिती होती त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे निश्चितच शिवसेनेला बळ मिळेल.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment