लोकनेता न्युज नेटवर्क
कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- भारतीय जनता पार्टी चे कुंडलवाडीत नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ.प्रेरणाताई गजानन कोटलावार यांच्या निवासी राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे साहेब यांनी भेट दिली
कुंडलवाडी नगर परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे कुंडलवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ.प्रेरणाताई गजानन कोटलावार यांच्या निवासी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड साहेब,व भारतीय जनता माणिकराव लोहगावे माजी जिल्हा परिषद सदस्य , उमाकांत गोपछडे, चंद्रशेखर पाटील सावळीकर, हावगीराव गोपछडे, गणेश पाटील शिंपाळकर, शिवराज बोधने , मारोती राहिरे, शैलेश ऱ्याकावार, भीम पोतनकर, अमरनाथ कांबळे, संजय भास्कर ,शेख जावेद, संजय पाटील खुळगे, प्रदीप खेळगे, रमेश अण्णा ईलावार, गंगाधर कोटलावार,सोनु सब्बनवार, नितीन ठक्कूरवार, हणमंल्लु ईरलावार, डॉ.लखमपुरे , प्रकाश पाटील अर्जुने, संगीताताई मेरगेवार,हाजप्पा पाटील, गंगाधरराव भिंगे सुधाकरराव कत्रे,शांतक्षर पाटील, राजेंद्र रेडी ,विश्वनाथ समान, अशोक पाटील , संदीप रामपुरे, अभिजीत धरमुरे, नागेश जवळे, शिवलिंग पाटील, राजेश खरबाळे ,रवि सारे भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व सर्व उमेदवार मतदान बांधव व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment