सिरसी बु.येथे विजय धोंडगे यांच्या वतीने रक्तदान शिबीर व नेत्ररोग तपासणी संपन्न



लोकनेता न्युज नेटवर्क

सिरसी (व्यंकटी जाधव) :- शिरसी बु. ता.कंधार येथे एडवोकेट विजय पाटील धोंडगे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला 25 युवकांनी रक्तदान केले. तसेच नेत्ररोग तपासणी शिबिरात अनेकांनी घेतला सहभाग दि.25/11/25 रोजी रक्तदान शिबीरात पांडुरंग जाधव. नितीन कौशल्ये शिवाजी ढगे .धनंजय येडे .बाबुराव येडे .बालाजी येडे .माधव नवगिरे मारुती कौसले .माधव तेलंगे राजकुमार गंगोत्री .रामदास येडे लक्ष नितीन सरोदे. माधव चेरले .सचिन सरोदे .अंकुश नवगिरे . शिवराज तेलंगे. पार्थ दमकोंडवार . नवगिरे रोहित. कौसल्ये किसन.ऋषिकेश येडे. राजू पांचाळ. खंडू चेरले. राजू चेरले. इतकान शेख यांनी रक्तदान केले आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments