लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती जिल्हा परिषद शाळा किनगाव जट्टू येथे संपन्न


लोकनेता न्युज नेटवर्क

लोणार (प्रतिनिधी) :- लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती जिल्हा परिषद मुलांची शाळा किनगाव जट्टू मध्ये शालेय साहित्य. वही पेन.खाऊचे वाटप करून केली साजरी करण्यात आली. आयोजक फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीनेआज 12. डिसेंबर.2025. रोजी.जि.प. मुलांची शाळा मध्ये प्रथम.लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवराच्या हस्ते करून कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष विकास मुंडे प्रमुख पाहुणे ग्रामविकास अधिकारी विनोद सातपुते फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष राजेश नागरे राजू जाधव पंकज केदार सचिन काकड दीपक सानप अभिषेक सोरमारे मुख्याध्यापक अशोक सोनुने.ईवरकर मॅडम गावातील इतर मान्यवर लोक उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments