लोकनेता न्युज नेटवर्क
कंधार (प्रतिनिधी) :- कंधार तालुक्यातील हाळदा येथील जेष्ठ नागरिक तथा संजय गांधी ज्युनिअर कॉलेज कलंबर ता.लोहा येथील सहशिक्षक भगवानराव पाटील शिंदे हाळदेकर यांचे वडील कै.आयनाथराव गणपतराव पाटील शिंदे हाळदेकर यांचे दि.२५ डिसेंबर २०२५ गुरूवार रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी वर्धापकाळाने दुःखद निधन झाले. असून त्यांचा अंत्यविधी दिनांक २६ डिसेंबर २०२५ शुक्रवार रोजी सकाळी ११:०० वाजता त्यांच्या मुळगावी हाळदा ता.कंधार जि.नांदेड येथे अंत्यविधी होणार आहे
त्यांच्या पश्चात तिन मुले,सुना,नातू, पंतू आहेत.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment