लोकनेता न्यूज नेटवर्क
यूवा नेते तथा व्हि पी के उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक मा संदीप पाटील कवळे यांनी नव्याने रुजू झालेल्या डायरेक्टर ऑफ शुगर श्री अरविंद कुमार रावत सर यांची दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली
साखरेच्या निर्यात धोरणासंदर्भात व इथेनॉल आणि बायो गॅस निर्मिती प्रकल्पाच्या उभारणी संदर्भाने सविस्तर अशी चर्चा झाली. मा.श्री रावत सरांनी युवा उद्योजक म्हणून मा.संदीप पा.कवळे यांच्या कामाची प्रशंसा केली.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment