लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड (बाजीराव पाटील) :- दिनांक 04/12/2025 रोजी एम व्ही के अग्रो कारखाना येथे प्रादेशिक परिवहन मंडळाच्या वतीने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना आरटीओ ऑफिस मार्फत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी श्री किरण पारखी सर श्री अजिंक्य गायकवाड सर श्री योगेश गुट्टे सर तसेच कारखान्याचे ऊस पुरवठा अधिकारी श्री.वाघ साहेब तसेच जनसंपर्क अधिकारी श्री.कदम साहेब कार्यालयीन अधीक्षक श्री.कदम साहेब केनयार्ड सुपरवायझर हंबर्डे साहेब श्री.दवणे साहेब सुरक्षा अधिकारी, नव्हाते साहेब व सर्व वाहन चालक उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment