खा.अशोकराव चव्हाण यांच्या सह कवळे गुरूजी यांची कदम निवासस्थानी सांत्वन भेट


लोकनेता न्युज नेटवर्क

स्व.श्री साहेबराव बापुजी कदम रा.लिंबगाव ह.मु व्यंकटेश्वरानगर नांदेड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले ही बातमी कळताच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब,अमरभाऊ राजुरकर, डी. पि.सावंत साहेब यांच्यासमवेत लोकल्याणकारी शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी 

या अत्यंत वेदनादायी प्रसंगी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या संजयजी कदम, डॉ.अजयजी कदम यांचे व परिवाराचे सांत्वन केले.

या कठीण काळात आम्ही आपल्या परिवाराच्या दृढ पाठीशी उभे आहोत—सहानुभूती, आधार आणि साथ देत सदैव सोबत राहू असा धीर दिला.

भावपूर्ण श्रद्धांजली

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments