लोकनेता न्युज नेटवर्क
पेठवडज (प्रतिनिधी) :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पेठवडज तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन करताना सामाजिक कार्यकर्ता तथा कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष (दक्षिण) नांदेड तथा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते मा.माधव पूनवाड साहेब त्यांच्यासोबत मा. पोचिराम मामा लोहबंदे मा. आनंदा कांबळे मा.शशिकांत लोहबंदे साहेब मा.राजरत्न कदम मा.व्यंकटमामा वाघमारे मा.अनिल वाघमारे मा. शंकर लोहबंदे मा. महाजन लोहबंदे मा भीमराव लोहबंदे मा. रमेश कांबळे मा.आनंदा चिमाजी लोहबंदे मा.सिद्धार्थ लोहबंदे मा.भगवान लोहबंदे मा.सचिन लोहबंदे मा. विजय लोहबंदे, मा.उत्तम लोहबंदे मा.संभाजी गायकवाड मा.अभिजीत कांबळे मा. श्रीनिवास लोहबंदे मा.माधव लोहबंदे मा.नितीन लोहबंदे मा.शिवाजी गायकवाड मा. व्यंकटराव शिरसे मा. सूर्यकांत कदम मा. प्रदीप लोहबंदे मा. देविदास शारवाले मा. रणजीत वाघमारे, मा.अनिकेत गायकवाड, मा.दीपक लोहबंदे, मा.कृष्णा लोहबंदे, मा. नितीन लोहबंदे मा.मंथन लोहबंदे, मा.राष्ट्रपाल शारवाले, मा. देविदास शारवाले मा.अजय लोहबंदे, मा.सुरज लोहबंदे, मा.अभिजीत कांबळे, मा.राहुल लोहबंदे, मा.उद्धव लोहबंदे, यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यासह बहुजन चळवळीतील अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment