लोकनेता न्युज नेटवर्क
कलंबर (पंडितराव पाटील लामदाडे) :- लोहा तालुक्यातील कलंबर खुर्द भोपाळवाडी येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौक नांदेड कंधार बिदर हाय वे रोडवर कलंबर येथे जय श्रीराम हॉटेल आपल्या सेवेत सुरू झाले असून दही धपाटा, पुरी भाजी, बासुंदी,राईस प्लेट, कोल्ड्रिंक्स,लसी ,पाणी बाटल, स्पेशल चहा ,कॉफी,दुध, उपवासाचे पदार्थ.शुध्द शाकाहारी मिळतात तरी प्रवाशांनी एकवेळ भेट देऊन दही धपाटा, स्पेशल पुरी भाजी, खिचडी,भजे,खारी बुंदी, बंबई पपडी इत्यादी पदार्थाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मारोती गंगाधर अनंतवार यांनी प्रवाशांना केले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/
.jpg)
Post a Comment