शहापूरात श्रीदत्त जयंती निमित्त हजारो भाविक भक्तांनी घेतला महाप्रसाद सभापती संजय देशमुख लहानकर यांच्या महाप्रसादाला भाविक भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



लोकनेता न्युज नेटवर्क

अर्धापूर (आनंदराव मोरे) :- नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख तहानकर यांनी श्रीदत्त जयंतीचे औचित्य साधून शहापूर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुवारी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. परिसरातील भाविक भक्तांचा महाप्रसादाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे

अर्धापूर तालुक्यातील शहापूर येथील जागृत देवस्थान श्रीस्वामी समर्थ मंदिरात दर वर्षी प्रमाणे माहीवर्षी श्रीदत्त जयंती निमित्ताने महाप्रसाद (भंडारा) चे आयोजन सभापती संजय देशमुख तहानकर यांच्याकडून करण्यात आले होते. सकाळी श्रीदत्त मुर्ती व स्वामी समर्थ महाराज यांच्या मुर्तीच्या अभिषेक, पुजा आर्चा मंदिराचे मुख्य पुजारी संतोष महाराज साबळे यांनी केली आहे. दुपारी १२ वाजता विशेष महाआरती सहपत्नी सभापती

संजय देशमुख लहानकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदनाताई देशमुख तहानकर यांच्या हस्ते करण्यात आली. आरती झाल्यानंतर महाप्रसाद वाटपाता सुरूवात केली. दत्त जयंती निमित्त अर्धापूर तालुक्यातीत व परिसरातील भाविक भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभघेतला.

याप्रसंगी भाऊराव चव्हाण सहकारी

साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र दादा चव्हाण, संचालक व्यंकटराव मामा कल्याणकर, पंडितराव लंगडे मारोतराव गव्हाणे पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, माजी सरपंच नामदेवराव दुधाटे, संचालक व्यंकटराव साखरे, पिंटू तिडके देगावकर साहेबराव राठोड, सरपंच रमेश पाटील क्षिरसागर, बालाजी क्षिरसागर, सखाराम पवार, चेअरमन दिगांबर पवार, माजी

सरपंच मारोतराव देशमुख, गंगाधरराव देशमुख, नगराध्यक्ष प्र प्रविण देशमुख, छत्रपती कानोडे, राजु शेटे. व्यंकटराव राऊत, विशाल लंगडे, बाबुराव लंगडे, सोनाजी सरोदे, राजकुमार जाधव, बाळू माटे, गिरधारी मोळके, भारत शिंदे, आनंदराव शिंदे, लक्ष्मण लोणे, संभाजी लोणे, गौतम लोणे, जेठन मुळे, आनंद वैद्य, विठ्ठल काकडे, संतोष पवार, नागोराव

बुटले, कुश भांगे, गणेशराव राठोड, बालाजी कदम, यशवंत राजेगोरे, संजय गोवंदे, अविनाश चव्हाण, संजय चव्हाण, प्रसाद हापगुंडे, एल. बी. रणखांब बालासाहेब देशमुख, श्याम शर्मा, बालाजी इंगळे, बाबुराव हरण, प्रभाकर बादलवाड, विजय देवडे, गणेश देवडे, आनंद लोणे, पृथ्वीराज लोणे, पृथ्वीराज गच्छे, प्रभाकर मुस्से, गिरिष

गुस्से, कैलास मुस्से, मन्मथ खुरगांवकर, तानाजी कांबळे, गणेश गोरे, नरहरी गोरे, दत्तरामजी दुधाटे. अमोल डोंगरे, भगवान तिडके, गोपाल पंडित, देवानंद शिंदे, भिमराव थोरात, बंडू पिंपळपल्ले, परसराम बागल, सुभाष शिंदे, बाबुराव साळुंके, हनुमंत वाघमारे, शंकर मांजरे, संतोष वाघमारे, गुरूराज रणखांब, राजाराम पवार, शंकर वर्ग, नवनाथ ढगे यांनी महाप्रसाद घेतला श्रीदत जयंती निमित्ताने भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यासाठी कृउबाचे संचालक निळकंठ मदने पाटील, माजी सरपंच नामदेवराव दुधाटे, बाळू पाटील धुमाळ, माजी सरपंच राजकुमार जाधव, चंद्रमुनी लोणे, राजाराम पाटील गायकवाड, गंगाधर पाटील शेळके, विकास सोळंके, प्रदिय हिवराळे, जगदीश राऊत, साहेबराव पवार, सतिष देशमुख लाहानकर, प्रभाकर पाटील फिसके, पंढरीनाथ क्षिरसागर, शिवशंकर पवार यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments