प्रत्येक क्षण आपल्याला शिकवितो कोणासाठी जगायचं असतं


लोकनेता न्युज नेटवर्क

लोहा (राजाराम फाजगे) :- माणसाने असे जगायचे की मागे वळून पाहिलं तरी मनाला कुठेच पश्चातापाची ठिणगी सुद्धा रुसू नये तेव्हा थोडं जास्त दिलं आपलं तर बरं झालं असतं किंवा तेव्हा कमी बोलायला हवं होतं असं वाटायला नको कारण प्रत्येक क्षण आपल्याला शिकवतो कोणासाठी थांबायचं कोणाला सोडायचं आणि कुठे स्वतःला वाचवायचं उद्याच्या शांत झोपेसाठी आज पासून मनापासून जगणं मनापासूनच देणं आणि मनापासूनच माफ करण शिकायला हवं शेवटी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर समाधानाचा हसू आलं तर समजायचं की आपलं जगणं व्यर्थ गें नाही.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments