कुंडलवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.प्रेरणाताई कोटलावार यांनी स्विकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार



लोकनेता न्युज नेटवर्क

कुंडलवाडी  (गंगाधर दुसलवाड) :- कुंडलवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरध्यक्षा सौ.प्रेरणाताई गजानन कोटलावार यांनी नगराध्यक्षा पदाचा पदभार स्वीकारला या पदभार स्वीकृती सोहळा प्रसंगी प्रमुख उपस्थिती जि.प.सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस मा.लक्ष्मण ठक्करवाड साहेब, मुख्याधिकारी दिपक मोरे, कुंडलवाडी येथील प्रतिष्ठित व्यापारी साईनाथ सेठ उत्तरवार, उमाकांतराव गोपछडे, हावगीरराव गोपछडे, चंद्रशेखर पाटील सावळीकर,नागनाथ पा. माचनुरकर,राजु सेठ उत्तरवार,आबारावजी संगनोड,डॉ.हनमंत लखपुरे, भाजपा मंडळ अध्यक्ष शिवराज पाटील बोधने,साईराज रुद्रुरकर,अभिजित धरमुरे सर्व भाजपा पदाधिकारी,नवनिर्वाचित नगरसेवक व पत्रकार बांधव,कुंडलवाडी शहरवासी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments