लोकनेता न्यूज नेटवर्क
नांदेड (बाजीराव पाटील) :- संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कलंबर ता. लोहा जि. नांदेड व कै.बळीराम पाटील प्राथमिक शाळा, भोपाळवाडी येथे हळदी कुंकू व माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पुस्तकांच्या पानात असते, विचारांची खाण एकमेकांना देऊ घेऊ, ज्ञानाचे वाण
सर्व माता पालक, शिक्षणप्रेमी भगिनी आणि माजी विद्यार्थिनी या सर्वांनी दि.२५/०१/२०२६ वार रविवार रोजी सकाळी ठीक ११ वाजता संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर ता. लोहा जि.नांदेड येथे सर्वांनी
कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक, अध्यापक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कलंबर ता. लोहा जि. नांदेड, व कै. बळीराम पाटील प्राथमिक शाळा, भोपाळवाडी यांनी केले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment