लोकनेता न्यूज नेटवर्क
नांदेड (बाजीराव पाटील) :- सर्व जनतेस व भाविक भक्तांना कळविण्यात येते की गेल्या तीस वर्षांपासून याही वर्षीं मौ. कळका ता. कंधार जि. नांदेड येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. तेव्हा
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम
पहाटे ४ ते ६ काकडा आरती, ६ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, दुपारी ४ ते ६ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ किर्तन, ११ ते ४ जागरण
दिनांक: २१-०२-२०२६ वार शनिवार श्री ह.भ.प. तुळशीराम महाराज गऊळकर
प्रवचनकार श्री ह.भ.प. माधव महाराज मुंढे
संध्याकाळचे अन्नदाते: श्री दिगांबर बळीराम पाटील
दिनांक २२-०२-२०२६ वार रविवार श्री ह.भ.प.संभाजी महाराज हिब्बटकर
प्रवचनकार श्री. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कळकावाडीकर
सकाळचे अन्नदाते श्री उत्तम अप्पाराव पाटील
संध्याकाळचे अन्नदाते: श्री बाबुराव दशरथ पांचाळ
दिनांक: २३-०२-२०२६ वार सोमवार श्री ह.भ.प. अशोक महाराज परभणीकर
प्रवचनकार श्री ह.भ.प.निवृत्ती महाराज पुटवाड कळकावाडीकर
सकाळचे अन्नदाते श्री उमाकांत बालाजी पाटील
संध्याकाळचे अन्नदाते श्री स्वप्नील उतमराव पाटील
दिनांक २४-०२-२०२६ मंगळवार श्री ह.भ.प. सदानंद महाराज रायवाडीकर
प्रवचनकार श्री ह.भ.प.श्री वामनराव लक्ष्मणराव श्रीमंगले गुरूजी
सकाळचे अन्नदाते श्री संदीप बाबाराव पाटील
संध्याकाळचे अन्नदाते श्री अनिल उत्तमराव पाटील
दिनांक २५-०२-२०२६ वार बुधवार श्री ह.भ.प. अनंता महाराज बेटकर
प्रवचनकार श्री ह.भ.प.तुळशीराम महाराज मंगनाळीकर
सकाळचे अन्नदाते कै.आनंदा धुराजी पाटील यांच्या स्मरणार्थ श्री माधव धुराजी पाटील
संध्याकाळचे अन्नदाते श्री दत्ता रामकिशन पाटील
दिनांक २६-०२-२०२६ गुरुवार
श्री ह.भ.प. दत्तात्रय महाराज वळसंगवाडीकर
प्रवचनकार श्री. ह.भ.प. देविदास महाराज सिरसीकर
सकाळचे अन्नदाते श्री गोविंद संग्राम पाटील
संध्याकाळचे अन्नदाते श्री ईश्वर राजाराम पाटीत
दिनांक २७-०२-२०२६ शुक्रवार
श्री ह.भ.प. रोहिदास महाराज कळकेकर
प्रवचनकार श्री ह.भ.प.न्यायमुर्ती मारोतराव गणपतराव पाटील गायकवाड सकाळचे अत्रदाते: श्री निळकंठ मारोतीराव पाटील संध्याकाळचे अत्रदाते: श्री रामकिशन शंकर जाधव
दिनांक: २८-०२-२०२६ वार शनिवार श्री ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकर
यांचे १० ते १२ काल्याचे किर्तन होईल
सकाळचे अन्नदाते: श्री मधुकर व्यंकटराव पाटील
विनेकरी : श्री हभप गंगाधर महाराज मदड, श्री हभप रामकिशन महाराज पाटील
गायनाचार्य: श्री हभप संभाजी महाराज हिब्बटकर , श्री हभप पदमाकर महाराज मरशिवणीकर, श्री हभप भास्कर महाराज घागरदरेकर
मृदंगाचार्य : श्री सिद्धेश्वर महाराज कळकेकर, श्री मारोती महाराज कळकेकर,
पुजेकरी सौ कुशवर्ताबाई बाबुराव पांचाळ
भजनी मंडळ: कळका,बोरी,कागणेवाडी,
पेठवडज,नावंद्याचीवाडी,
कळकावाडी, आंबुलगा येथिल आहेत.काल्याच्या किर्तनानंतर लगेचच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून कळका परीसरातील भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा व सप्ताह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी कळका ता. कंधार जि.नांदेड यांनी केले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment