श्री ब्रह्मानंद स्वामी यांचा कलंबर येथे सेवापूर्ती सोहळा व सत्कार समारंभ


लोकनेता न्यूज नेटवर्क

कलंबर (प्रतिनिधी) :- संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर ता.लोहा, जि.नांदेड. येथिल विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री स्वामी ब्रह्मानंद गुरूलिंग. यांचा दि २८फेब्रुवारी २०२६ शनिवार, रोजी ३४ वर्षे सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत.तेंव्हा आज दुपारी १२.३० वाजता त्यांचा "सेवापुर्ती सोहळा व सत्कार समारंभ" आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच त्यांच्या पुढील भावी कार्यास शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर तथा संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मारोतराव निवृत्तीराव पाटील घोरबांड साहेब ,कै.बळीराम पाटील प्राथमिक शाळा भोपाळवाडी मु.अ.,शिक्षक, शिक्षीका ,प्राध्यापक,प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थीनी , विद्यार्थी यांनी केले आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments